When you get (unnecessary) free time...!!!
कागदाची भेंडोळी
बावटली मंडळी
भावनांचा हिंदोळा
असू नये
श्रेयाचा कांगावा
दुर्जनांची सेवा
गनिमांचा कावा
करू नये
करपलेले भांडे
मेंढ्यांचे तांडे
ताकाचे भांडे
बनू नये
No comments:
Post a Comment