Wednesday, 25 October 2023

बारस

देश विदेशातून ५००० मैल चार्टर विमानातून येऊन, चामड्याचे जाकीट घातलेल्या, महागड्या विड्या ओढणाऱ्या, पर्यावरण वादी शास्त्रज्ञांची सभा भरली होती, म्हणाले, "पृथ्वीला, जीव सृष्टीला वाचवायचंय!" पृथ्वी म्हणाली माणसाला, "तू थांब रे, आम्हीं सगळे प्राणी, झाडं, वेली, कीड, कीटक, बुरशी, सूक्ष्मजीव यांना सोबत घेऊन गेली चार कोटी वर्ष करत असलेलं काम पूर्ण करायचंय !" तुझं तर अजून बारस पण करायचंय !

No comments:

Post a Comment