काही लोकांची पहिली भेट झाल्यावर सुध्धा अनेक वर्षांनी काही कारणांनी मैत्री होते
तर काही लोकांची आधी घट्ट मैत्री असते आणि मग अनेक वर्षांनी काही कारणांनी पहिली भेट होते
रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा
घेऊनी मृद्गंध झाला, श्वास माझा वेगळा
बांधूनी नात्यात साऱ्या, हात माझा मोकळा
न्हाऊनी पाण्यात साऱ्या, प्रवाह माझा वेगळा
आसमंती उडून साऱ्या, पंख माझा मोकळा
No comments:
Post a Comment